राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील साई सेवा नागरी पतसंस्थेस नाशिक येथील विभागीय सहआयुक्त रमेश काळे यांनी भेट दिली. यावेळी संस्थेच्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील साई सेवा नागरी पतसंस्थेस नाशिक येथील विभागीय सहआयुक्त रमेश काळे यांनी भेट दिली.
यावेळी संस्थेच्यावतीने सहायक आयुक्त रमेश काळे यांचे स्वागत करून सन्मान करण्यात आला.प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रदीप येवले, जेष्ठ संचालक शिवाजी बंगाळ ,संचालक नरेंद्र चव्हाण पाटील, आनंद गुंजाळ,सुनील ढुस विशाल कडू आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत