देवळाली प्रवरात आज शुक्रवारी खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात आज शुक्रवारी खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक सभागृहात आज शुक्रवार दिनांक ९ मे र...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज सांस्कृतिक सभागृहात आज शुक्रवार दिनांक ९ मे रोजी दुपारी ३ वाजता. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम २०२५-२६ हंगाम पूर्ण नियोजन सभा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन  तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत