राहुरी फॅक्टरी(वेबटीम) आ.सत्यजित तांबे यांच्या धर्मपत्नी व द एकॅडमी इंटरनॅशनल स्कुल सीएईओ डॉ.मैथिली सत्यजित तांबे यांनी काल राहुरी फॅक्टरी य...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
आ.सत्यजित तांबे यांच्या धर्मपत्नी व द एकॅडमी इंटरनॅशनल स्कुल सीएईओ डॉ.मैथिली सत्यजित तांबे यांनी काल राहुरी फॅक्टरी येथील वृंदावन कॉलनी येथे अजय खिलारी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे.
यावेळी वृंदावन कॉलनी परिसरातील नागरिकांच्यावतीने डॉ.मैथिली तांबे यांचा सन्मान केला.
यावेळी अजय खिलारी, बाबुराब कोठुळे, किशोर थोरात, बाळासाहेब लोखंडे, विलास मुसमाडे, बाळासाहेब आढाव, राजेंद्र बोरुडे, सचिन निमसे, अमोल वाकचौरे,एकनाथ आघाव, विजय घुगे, प्रीती फटांगरे, ऍड.अश्विनी आघाव आदींसह वृंदावन कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत