राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- फोटोग्राफी क्षेत्रात व्यवसाय करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील निखिल सांगळे फोटोग्राफी य...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
फोटोग्राफी क्षेत्रात व्यवसाय करून स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी राहुरी फॅक्टरी येथील निखिल सांगळे फोटोग्राफी यांच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांसाठी फोटोग्राफी कोर्सचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये काही विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये समाविष्ट होत फोटोग्राफि क्षेत्रातील कलागुणांचे अध्ययन केले या कोर्समध्ये समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना आज निखिल सांगळे यांच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत