अहिल्यानगर/वेबटीम:- अहिल्यानगर शहरातील नावाजलेले द ग्रोमिंग फॅक्टरी युनिसेक्स हेअर सलून यांच्यावतीने सोमवार दिनांक २८ जुलै रोजी राज्यस्तरीय ...
अहिल्यानगर/वेबटीम:-
अहिल्यानगर शहरातील नावाजलेले द ग्रोमिंग फॅक्टरी युनिसेक्स हेअर सलून यांच्यावतीने सोमवार दिनांक २८ जुलै रोजी राज्यस्तरीय महिला व पुरुषांसाठी हेअर कट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत जिल्हाभरातुन अनेक स्पर्धक उपस्थित राहणार असून विविध पारितोषिकांचे देखील आयोजन यामध्ये करण्यात आले आहे.या स्पर्धेत सलून क्षेत्रातील नावाजलेले सलून आर्टिस्ट यामध्ये उपस्थित राहणार आहेत.
तरी अहिल्यानगर शहरात सोमवार २८ जुलै रोजी संजोग लॉन्स नगर- मनमाड रोड,सावेडी या ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन द ग्रोमिंग फॅक्टरी युनिसेक्स हेअर सलून यांच्यावतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत