राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील जय महावीर युवक मंडळाच्यावतीने आज २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता प.श्री. आनंदऋषि म.सा. यांच्या १२६...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील जय महावीर युवक मंडळाच्यावतीने आज २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता प.श्री. आनंदऋषि म.सा. यांच्या १२६ व्या जन्म जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
कराळेवाडी येथील जैन स्थानक येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय महावीर युवक मंडळ व जैन समाज बांधवांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत