विशाल तोरणे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अहिल्यानगर महासचिवपदी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विशाल तोरणे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या अहिल्यानगर महासचिवपदी

  श्रीरामपूर (प्रतिनिधी ) पढेगांव (ता. श्रीरामपूर) येथील विशाल तोरणे यांची नुकतीच नाशिक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आण्णासाहेब ...

 श्रीरामपूर (प्रतिनिधी)



पढेगांव (ता. श्रीरामपूर) येथील विशाल तोरणे यांची नुकतीच नाशिक येथे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आण्णासाहेब कटारे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याच्या महासचिव पदी नियुक्ती जाहिर करण्यात आली. जिल्ह्याभरात तोरणे यांच युवकांचे मोठं संघटन असून गोरगरिबांचे प्रश्न सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन त्यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी चळवळ उभी केली आहे यामाध्यमातून प्रशासनातील सर्व सामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रभागी आहे.

     राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात जोमाने सुरू आहे. गाव तेथे शाखा निर्माण करून अहिल्यानगर, जिल्ह्यामध्ये पक्ष  मजबूत करणार असल्याचे महासचिव विशाल भाऊ तोरणे यांनी सांगितले.

 विशाल  तोरणे यांच्या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्हाभरातुन त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत