देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील श्रीराम प्रतिष्ठाच्या गणपती बाप्पाची माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व सौ.प्रीती कदम यांच्या हस्ते स...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील श्रीराम प्रतिष्ठाच्या गणपती बाप्पाची माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम व सौ.प्रीती कदम यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी हेमंत अंबीलवादे,राम भागवत,सिद्धार्थ कदम,वैभव लासुरकर,गणराज हुडे,रुपेश कुर्हे,गणेश झिने,किशोर देशमुख,सागर कुलकर्णी,यशोदीप विघे,अक्षय गाडेकर,तेजस बोऱ्हाडे,ऋषी चव्हाण,जालू गायकवाड आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत