राहुरी फॅक्टरीत श्री.जनरल स्टोअर्स अँड कॉस्मेटिक्सचा उद्घाटन समारंभ संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत श्री.जनरल स्टोअर्स अँड कॉस्मेटिक्सचा उद्घाटन समारंभ संपन्न अनेक मान्यवरांची उपस्थिती

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे आज श्री जनरल स्टोअर्स अँड कॉस्मेटिक या नवीन द...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोडवरील लक्ष्मी विहार कॉम्प्लेक्स येथे आज श्री जनरल स्टोअर्स अँड कॉस्मेटिक या नवीन दालनाचा शुभारंभ संत महिपती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे.

यावेळी ह.भ.प बाळकृष्ण महाराज कांबळे,प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत काका जाधव प्रमोद कदम डॉक्टर तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर कोळसे,शिवसेना राहुरी शहराध्यक्ष गंगाधर सांगळे,उद्योजक प्रशांत काळे,भास्कर तांबे,अजिंक्य गायकवाड, प्रदीप येवले,धनंजय डोंगरे, गोविंद खवडे,चांगदेव फटांगरे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

प्रसंगी अर्जुन महाराज तनपुरे व इतर मान्यवरांनी नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या.

आलेल्या सर्वांचे आभार ह.भ.प अनिल महाराज टेकूडे,कोमल सावंत टेकूडे, जयेश सावंत यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत