शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र मोरे यांचा आध्यत्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव यांच्यासह शिवसैनिकांकडून सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र मोरे यांचा आध्यत्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष संपत जाधव यांच्यासह शिवसैनिकांकडून सन्मान

राहुरी/वेबटीम:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ...

राहुरी/वेबटीम:-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून शिवसेना शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने टाकल्याबद्दल व पक्षात प्रवेश केल्याबद्दल शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत काका जाधव यांच्यासह शिवसैनिकांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी उपस्थित शिवसैनिकांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवसेना राहुरी शहरप्रमुख गंगाधर सांगळे,स्वामी अखंडानंद महाराज पायी दिंडी सोहळा अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, उद्योजक चांगदेव फटांगरे,पोपटराव शेळके, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव, धर्मेंद्र अध्यात्मिक आघाडी राहुरी तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर करपे,भाऊसाहेब गडगुळे, मच्छिंद्र गुंजाळ,भागवत कोकाटे,बाबू सोनवणे,सोन्या बापू झुंजरे,रमेश सोनवणे, सुभाष झुंजरे, टाकळीमिया गटप्रमुख सचिन करपे, सुभाष तुपे, राघू करपे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत