महसूल सप्ताहनिमित्त चिंचविहिरेत वृक्ष लागव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महसूल सप्ताहनिमित्त चिंचविहिरेत वृक्ष लागव

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी महसूल विभागातर्फे चिंचविहिरे येथील सूर्य नगर भागा...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)





महाराष्ट्र शासनाच्या महसूल सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी महसूल विभागातर्फे चिंचविहिरे येथील सूर्य नगर भागातील सूर्यनगर ते गीते वस्ती  या शिवरस्त्यावर झाडे लावण्याचा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी जवळजवळ शंभर लिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली. चिंचविहीरे गावचे सरपंच सुधीर झांबरे,मधुकर देवकर,  उत्तमराव साळवे ,अंतोन साळवे, भाऊसाहेब  पाटील, प्रशांत कोबरणे, राजेश मंचरे, संदीप विधाटे ग्रामपंचायत सदस्य आणि सूर्यनगरचे ग्रामस्थ उपस्थित होते . 

तहसीलदार  नामदेव पाटील, देवळाली प्रवरा मंडळ अधिकारी  श्री. मंडलिक  तसेच चिंचविहिरे गावचे ग्राम महसूल अधिकारी प्रदीप पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत