कै. कचरू माधवराव सरोदे यांचे दुःखद निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कै. कचरू माधवराव सरोदे यांचे दुःखद निधन

राहुरी(वेबटीम)  शहरातील प्रगतशील शेतकरी कै.कचरू माधवराव सरोदे यांचे १२ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मु...

राहुरी(वेबटीम)



 शहरातील प्रगतशील शेतकरी कै.कचरू माधवराव सरोदे यांचे १२ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं तीन मुली जावई एक भाऊ एक बहीण असा मोठा परिवार आहे. अतिशय मनमिळावू आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असायचा.

राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी एकनाथ खेडेकर यांचे ते मेव्हणे तर युवा नेते दत्तात्रय खेडेकर आणि विजय खेडेकर यांचे ते मामा होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत