राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील मच्छिंद्र अंबादास कोबरणे(वय- ९५) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन म...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील मच्छिंद्र अंबादास कोबरणे(वय- ९५) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दत्तात्रय व रमेश कोबरणे यांचे वडील होत.
त्यांचा दशक्रिया विधी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वा. कणगर, ता.राहुरी येथे होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत