जोगेश्वरी आखाडा येथील वीर शिवाजी मित्र मंडळात सौ.व श्री.प्रकाश भुजाडी यांच्या हस्ते आरती संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जोगेश्वरी आखाडा येथील वीर शिवाजी मित्र मंडळात सौ.व श्री.प्रकाश भुजाडी यांच्या हस्ते आरती संपन्न

राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील वीर शिवाजी मित्र मंडळ रविवारी रात्री श्री गणरायाची आरती राहुरी नगर परिषदेचे माजी उप...

राहुरी/वेबटीम:-

राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील वीर शिवाजी मित्र मंडळ रविवारी रात्री श्री गणरायाची आरती राहुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी व डॉक्टर तनपुरे कारखान्याच्या संचालिका सपना भुजाडी यांच्या हस्ते संपन्न झाली आहे.

जोगेश्वरी आखाडा येथील वीर शिवाजी मित्र मंडळ नेहमीच सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असते या वर्षी देखील गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.

यावेळी सुरेश गुंजाळ, अक्षय गुंजाळ, अमोल गाढे,किशोर निमसे, ओंकार म्हसे,शुभम निमसे, सोनू भंडारी, मेजर गाढे, दीपक गोरे, तुषार गाढे व वीर शिवाजी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत