राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- एलईडी टीव्ही,एसी, इन्व्हर्टर बॅटरी, सोलर, डिश वॉशर घ्यायचे आहे पण बजेट कमी आहे का? तर आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
एलईडी टीव्ही,एसी, इन्व्हर्टर बॅटरी, सोलर, डिश वॉशर घ्यायचे आहे पण बजेट कमी आहे का? तर आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. राहुरी फॅक्टरी येथील ओम इलेक्ट्रॉनिक्सने खास ऑफर जाहीर केली आहे. जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आल्याने ग्राहकांना वरील इलेक्ट्रॉनिक्स आधीपेक्षा स्वस्त दरात मिळणार आहे. याशिवाय ब्रँडेड एलईडी टीव्हीवर तीन वर्षांची कम्प्लिट वॉरंटी देण्यात आली आहे.
ग्राहकांसाठी खास सुविधा म्हणून शून्य डाउनपेमेन्ट, फक्त ९९९ रुपयांपासून सुरू होणारी EMI, क्रेडिट कार्डवर सहा हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक, तसेच १५ गिफ्ट्स त्वरित मोफत दिले जाणार आहेत.
या ऑफरअंतर्गत दररोजच्या लकी ड्रॉमध्ये सायकल आणि मेगा लकी ड्रॉमध्ये रॉयल बुलेट जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. एकूण १ कोटी रुपयांच्या बक्षिसांची ही सुवर्णसंधी आहे.ही ऑफर १५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार असून, ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या राहुरी फॅक्टरी व राहुरी पोस्ट ऑफिसजवळील शाखेत उपलब्ध आहे.
☎️ संपर्क : ७७६७०५७८७८ / ८०१३७७७८७८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत