पानेगावात नवरात्र उत्सव ज्योतीचे स्वागत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पानेगावात नवरात्र उत्सव ज्योतीचे स्वागत

  पानेगांव (वार्ताहर)  नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून जाग...

 पानेगांव (वार्ताहर)



 नेवासा तालुक्यातील पानेगांव येथे सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव सोहळा साजरा करण्यात येत असून जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या श्री स्वयंभू लक्ष्मीमाता मंदिर, रेणुका माता मंदिर, जयभवानी तरुण मंडळ यांनी दहा दिवस चालणाऱ्या उत्सव घटस्थापना पुर्व संध्येला लक्ष्मीमाता देवस्थान ने मोहटादेवी येथून रेणुकामाता मंदिर यांनी सप्तशृंगी वनी गडावरून जयभवानी तरुण मंडळाने तुळजापूर येथून पायी ज्योती आणल्या सोमवारी सकाळी गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर लोकनियुक्त सरपंच सौ.निकीता भोसले/ आंबेकर, उपसरपंच सुरेश जंगले, पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, माजी उपसरपंच रामराजे जंगले, नारायण जंगले, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे,आदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन स्वागत करुन गावामध्ये वाजता गाजत तोफांचा आताषबाजी बरोबरच हळदीचे उधळण करत ज्योतीचे मिरवणूक काढून सुवासिनी महिलांकडून हळद कुंकू लावून पुजा करण्यात आली. दहा दिवस चालणाऱ्या उत्साहात भव्यदिव्य लाईटींग डेकोरेशन,आरती बरोबरच समशती पाठवाचन धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरचं रोज उपवासाचा खिचडी महाप्रसाद नवमीला होम हवन विजयादशमीला वाजत गाजत पालखी सोहळा मिरवणूक रावन दहन कार्यक्रम आयोजन करण्यात येते.




मंडळाच्या, देवस्थानच्या वतीने ओम नमो आदेश महाराज दिपक उगले, अमित जंगले,बाबासाहेब जंगले, दादासाहेब तनपुरे संकेत गुडधे, ज्ञानेश्वर जंगले,महेश जंगले, लक्ष्मीकांत जंगले, सुरेंद्र जंगले,मनोज गुडधे, पानेगावात नवरात्र उत्सव ज्योतीचे  स्वागत  गुडधे, आकाश जंगले, नानासाहेब गुडधे, गणेश गुडधे, गणेश जंगले,संपत गुडधे, उत्तम तांबे, विठ्ठल आरंगळे, शंकरराव जंगले, मयूर जंगले, दिपक जंगले, भिकाजी जंगले, वैभव ठोसर, ज्ञानेश्वर नवगिरे, दादासाहेब चिंधे,आदीनाथ जंगले, सुखदेव कल्हापुरे,पाराजी जंगले,राहुल जंगले, नितीन कल्हापुरे दत्तात्रय कल्हापुरे, अक्षय गागरे बाबासाहेब वाघुले, शिवाजी जंगले, अनिल खंडागळे, बाबासाहेब शेंडगे, संभाजी शेंडगे,कचरु गायकवाड, गुलाब गायकवाड,विशाल जंगले, राजेंद्र जंगले रितेश जंगले पार्थ जंगले ओम गागरे सुरज जंगले सतिश जंगले रामदास गागरे लक्ष्मण गागरे नवनाथ जंगले, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत