राहुरी अर्बन संस्थेकडून तोडमल व पठाण यांचा सन्मान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी अर्बन संस्थेकडून तोडमल व पठाण यांचा सन्मान

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील कुमारी अचल अनिलराव तोडमल हिची महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागात अधिकारीपदी  तर राहुरी फॅक...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

देवळाली प्रवरा येथील कुमारी अचल अनिलराव तोडमल हिची महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागात अधिकारीपदी  तर राहुरी फॅक्टरी येथील आरिफ पठाण यांची मुंबई कारागृह पोलिस पदी निवड झाल्याबद्दल राहुरी अर्बन निधी संस्थेच्यावतीने सन्मान सोहळा पार पडला.


 यावेळी  राहुरी निधी संस्थेचे संस्थापक रामचंद्र काळे, राहुरी  अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे यांनी  

 या यशाबद्दल सन्मान केला. आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने शासकीय सेवेतील मानाची पदे मिळवून समाजातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केल्याचे प्रतिपादन रामचंद्र काळे यांनी केले.


 या कार्यक्रमास किशोर थोरात, अनिल तोडमल, धनंजय डोंगरे, गोविंद खवडे, आकाश शेटे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत