(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी येथील रहिवासी व लौंड्री व्यवसायिक श्री. दादासाहेब आनंदा कर्डक यांच्या मातोश्री कै. सिंधुबाई आनंदा कर्डक(वय ७५...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी येथील रहिवासी व लौंड्री व्यवसायिक श्री. दादासाहेब आनंदा कर्डक यांच्या मातोश्री कै. सिंधुबाई आनंदा कर्डक(वय ७५ वर्षे) यांचे वृद्धपकाळाने आज, दिनांक २५ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.
त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय शांत, संयमी, आणि सर्वांशी मनमोकळेपणाने बोलणारे होते. त्यांच्या जाण्याने परिवारासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड असा परिवार आहे.
📍अंत्यविधी
आज दिनांक २५ सप्टेंबर, सायंकाळी ६ वाजता,
गणपती घाट स्मशानभूमी, राहुरी येथे होणार आहे.
आपण सर्वांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करावी, ही विनंती.
कर्डक परिवार, राहुरी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत