कै. जानकाबाई गंगाधर डहाळे (सोनार) यांचे दुःखद निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कै. जानकाबाई गंगाधर डहाळे (सोनार) यांचे दुःखद निधन

( पुणे वेबटीम : श्रेयस लोळगे) पुणे येथील डहाळे (सोनार) परिवारातील जेष्ठ व्यक्ती, कै. जानकाबाई गंगाधर डहाळे (सोनार) यांचे दिनांक 25 ऑगस्ट 202...

(पुणे वेबटीम : श्रेयस लोळगे)

पुणे येथील डहाळे (सोनार) परिवारातील जेष्ठ व्यक्ती, कै. जानकाबाई गंगाधर डहाळे (सोनार) यांचे दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 8:30 वाजता, पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

त्यांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे करणारा होता. आपल्या पतीच्या सोबतीने त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण आणि संस्कार अतिशय उत्तमरीत्या घडवले.

त्या निवृत्त आर्मी ऑफिसर गंगाधर डहाळे (सोनार) यांच्या पत्नी होत्या.तसेच शगुन ज्वेलर्स चे संचालक सुनील गंगाधर डहाळे (सोनार),सौ. कविता विजय दहिवाळकर ,ए. जी. एस. टेक्नॉलॉजी प्रा. लि. चे चेअरमन अनिल गंगाधर डहाळे (सोनार)  त्या मातोश्री होत्या.

त्यांच्या पश्चात दिर, भावजय, नणंद, मुले, सुना, नातवंड, पुतणवंड असा मोठा परिवार आहे.


दशक्रिया विधीची माहिती:-

🔹 दशक्रिया विधी दिनांक:

३ सप्टेंबर २०२५ (बुधवार)

वेळ: सकाळी ७:०० ते ११:००

🔹 विधी स्थळ:

मोरया गोसावी घाट, चिंचवड, पुणे 

🔹 विधी भोजन स्थळ:

मोरया हॉल, चिंचवड, पुणे

संपर्क क्रमांक - +91 96234 47061

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत