श्रीरामपूरचे डीवायएसपी जयदत्त भवर यांची राहुरी फॅक्टरीतील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानला सदिच्छा भेट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरचे डीवायएसपी जयदत्त भवर यांची राहुरी फॅक्टरीतील राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानला सदिच्छा भेट

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणराया...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरीतील सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी जयदत्त भवर यांनी सोमवारी संध्याकाळी भेट दिली आहे.

प्रसंगी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. 

यावेळी राजे छत्रपती युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते माता, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत