मराठा आरक्षण उपोषणाला पाठींबा आज मंगळवारी सायंकाळी राहुरी फॅक्टरीत एकत्रित जमण्याचे आवाहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मराठा आरक्षण उपोषणाला पाठींबा आज मंगळवारी सायंकाळी राहुरी फॅक्टरीत एकत्रित जमण्याचे आवाहन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) मराठा समाजाच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील हे  आज लाखोंच्या आशेचं प्रतीक झाले आहेत. त्य...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



मराठा समाजाच्या हक्कासाठी, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे मनोज जरांगे पाटील हे  आज लाखोंच्या आशेचं प्रतीक झाले आहेत. त्यांच्या शांततामय आणि ठाम लढ्याला  पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वा.राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी महाराज स्मारक समोर सकल मराठा समाज बांधवांना एकत्रित जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत