राहुरी फॅक्टरीतील सुर्या हॉस्पिटलमध्ये उद्या बुधवारी आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील सुर्या हॉस्पिटलमध्ये उद्या बुधवारी आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपुर रोडवरील सुर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (आय.सी.यू. अँड ट्रॉमा) यांच्यावतीने उद्या दिन...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)

राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपुर रोडवरील सुर्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल (आय.सी.यू. अँड ट्रॉमा) यांच्यावतीने उद्या दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ५ वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी व सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


 या शिबिरात एक्स-रे वरील ५०% सवलत, सर्व रक्त तपासण्या ५०% सवलतीत तसेच इतर आवश्यक तपासण्या नाममात्र दरात करण्यात येणार आहेत. अत्याधुनिक मशिनरींच्या साहाय्याने हृदयाचे हिशेब, कॅल्शियम तपासणी आदी सुविधा दिल्या जाणार असून अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला मिळणार आहे. तसेच आवश्यक असल्यास माफक दरात शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत.


सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी हे शिबीर लाभदायक ठरणार असून इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 पत्ता : श्रीरामपूर रोड, चॉईस बाजार समोर, राहुरी फॅक्टरी.

संपर्क : 8390219198 / 7460040035 / 9011418157



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत