(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २०२५ या वर्षासाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. या आर...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २०२५ या वर्षासाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. या आरक्षणात OBC (नागरिकांचा मागास प्रवर्ग), SC (अनुसूचित जाती) आणि ST (अनुसूचित जमाती) या घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले असून, महिला आरक्षणाचाही समावेश आहे. एकूण १२ प्रभागांमध्ये खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे:
प्रभागनिहाय आरक्षण यादी:
1. प्रभाग क्र. १:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
2. प्रभाग क्र. २:
अ वर्ग: अनुसूचित जाती SC (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
3. प्रभाग क्र. ३:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
4. प्रभाग क्र. ४:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
5. प्रभाग क्र. ५:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
6. प्रभाग क्र. ६:
अ वर्ग: अनुसूचित जमाती ST (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
7. प्रभाग क्र. ७:
अ वर्ग: अनुसूचित जाती SC
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
8. प्रभाग क्र. ८:
अ वर्ग: अनुसूचित जमाती ST
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
9. प्रभाग क्र. ९:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
10. प्रभाग क्र. १०:
अ वर्ग: नागरिकांचा मागास प्रवर्ग OBC (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
11. प्रभाग क्र. ११:
अ वर्ग: अनुसूचित जाती SC (महिला)
ब वर्ग: सर्वसाधारण
12. प्रभाग क्र. १२:
अ वर्ग: अनुसूचित जाती SC
ब वर्ग: सर्वसाधारण (महिला)
या आरक्षण योजनेमुळे सर्व घटकांना प्रतिनिधित्वाची संधी प्राप्त झाली आहे. यापुढील टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असून, प्रशासनाने निवडणूक तयारी सुरू केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत