राहुरी/वेबटीम:- पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तृप्ती देसाई व त्यांचे पती प्रशांत यांच्या विरोधात राहुरीचे डाॅ.विजय मकासरे यांनी गुन्ह...
राहुरी/वेबटीम:-
पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तृप्ती देसाई व त्यांचे पती प्रशांत यांच्या विरोधात
राहुरीचे डाॅ.विजय मकासरे यांनी गुन्हा दाखल केला असून शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयात शिवीगाळ व धमकी दिल्याबाबत देसाई पती पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. विजय मकासरे हे पुणे येथील शिवाजीनगर कोर्टात कामानिमित्त गेले असता त्यांना ही शिवीगाळ करण्यात आली आहे.
सदर घटनेची सत्यता पडताळण्यासाठी कोर्टाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासावेत अशी मागणी विजय मकासरे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत