कै. सुलोचना देवराम वाणी यांचे उद्या गुरुवारी प्रथम पुण्यस्मरण गुरुवार दि. ०९/१०/२०२५ रोजी सकाळी १० वा. त्यानिमित्त * किर्तनसेवा * ह.भ.प...
कै. सुलोचना देवराम वाणी
यांचे
उद्या गुरुवारी प्रथम पुण्यस्मरण
गुरुवार दि. ०९/१०/२०२५ रोजी सकाळी १० वा.
त्यानिमित्त
* किर्तनसेवा *
ह.भ.प.अर्जुन महाराज तनपुरे
मठाधिपती महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट, ताहाराबाद यांचे सकाळी १० ते १२ या वेळेत किर्तनसेवा होईल.
आपले नम्र
श्री. दत्तात्रय देवराम वाणी (मुलगा)
श्री. आण्णासाहेब भाऊसाहेब घोरपडे (भाऊ)
श्री. ज्ञानेश्वर देवराम वाणी (मुलगा)
सौ. अनिता दिगंबर कडसकर (मुलगी)
चि. ओम दत्तात्रय वाणी (नातु)
सौ. लता संजय बेंद्रे (मुलगी)
चि. सोहम ज्ञानेश्वर वाणी (नातु)
सौ. नम्रता संतोष दिघे (मुलगी)
कु. समृध्द दत्तात्रय वाणी (नात)
सौ. नंदिनी दत्तात्रय वाणी (सुन)
कु. ईश्वरी ज्ञानेश्वर वाणी (नात)
सौ. ज्योती ज्ञानेश्वर वाणी (सुन)
समस्त वाणी परिवार व नातेवाईक
ठिकाण
डी पॉल शाळेशेजारी, वाणी वस्ती, राहुरी फॅक्टरी
ता. राहुरी, जि. अहिल्यानगर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत