राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- होलसेल किराणा देणारे राहुरी तालुक्यातील एकमेव दालन असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सी यांच्याकडून ग्राह...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
होलसेल किराणा देणारे राहुरी तालुक्यातील एकमेव दालन असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील वर्धमान एजन्सी यांच्याकडून ग्राहकांसाठी आकर्षक “दिवाळी धम्माका ऑफर” जाहीर करण्यात आली आहे. या विशेष ऑफरअंतर्गत खरेदीच्या रकमेवर विविध स्टील गिफ्ट वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत.
*अशी आहे ऑफर*
₹9999 च्या खरेदीवर – १ स्टील सिंगल डिनर सेट फ्री
₹2999 च्या खरेदीवर – १ स्टील ताट फ्री
₹4999 च्या खरेदीवर – ६ स्टील ग्लास सेट फ्री
₹999 च्या खरेदीवर – १ स्टील ग्लास फ्री
ही स्कीम ६ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार आहे. ग्राहकांनी स्कीम कालावधीत खरेदी करून या आकर्षक भेटवस्तूंचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*काय आहे इथं*
वर्धमान एजन्सी येथे होलसेल किराणा, ड्रायफ्रूट्स, खाद्यतेल, मसाले, कॉस्मेटिक, धान्य व डाळी यांची होलसेल विक्री केली जाते.
*पत्ता*
गादीवाले काका कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी, जि. अहमदनगर
*संपर्क*
02426–295062 / 9552629463

कोणत्याही टिप्पण्या नाहीत