राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील भगवती मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध महिलांसाठी खास ऑफर्स ठेवल्या असून अल्प दर...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील भगवती मेकअप स्टुडिओ यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विविध महिलांसाठी खास ऑफर्स ठेवल्या असून अल्प दरात सौंदर्याला नवीन उजाळा या ठिकाणी भेटणार आहे.
भगवती स्टुडिओच्या वतीने आयोजित या ऑफर्स यामध्ये कॅरिटीन,स्मूथनिंग, हेअर कलर, स्ट्रेटनिंग,विविध प्रकारचे फेशियल ,वॅक्स, डि टॅन आदींमध्ये आकर्षक अशी सूट देण्यात आली आहे.
ही ऑफर्स येत्या १० ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे.
या ऑफरचा महिलांनी लाभ घेऊन भगवती मेकअप स्टुडिओ येथे भेट द्यावी असे आवाहन भगवती मेकअप स्टुडिओच्या प्रमिला जाधव यांनी केले आहे.
पत्ता- भगवती मेकअप स्टुडिओ अँड अकॅडमी,SBI बँकेसमोर, राहुरी फॅक्टरी ता. राहुरी
संपर्क-8010440749

कोणत्याही टिप्पण्या नाहीत