राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी):- दिवाळी खरेदीचा उत्साह चहूकडे पाहायला मिळत असताना राहुरी फॅक्टरीतील ‘समर्थ कलेक्शन’ या दालनात ग्राहकांसाठी खास...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी):-
दिवाळी खरेदीचा उत्साह चहूकडे पाहायला मिळत असताना राहुरी फॅक्टरीतील ‘समर्थ कलेक्शन’ या दालनात ग्राहकांसाठी खास ऑफर आणि आकर्षक कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘झकास फॅमिलीची झकास खरेदी, दिवाळी होणार साजरी आपल्या समर्थ कलेक्शन सोबत’ या घोषवाक्याने सजलेल्या या कलेक्शनमध्ये पुरुष व महिलांसाठी तसेच मुला-मुलींसाठी नवनवीन फॅशन डिझाईन्सचा मेळ घालण्यात आला आहे.
येथे सुटिंग, शर्टिंग, साड्या, रेडीमेड, होजिअरी, किड्स वेअर, कुर्ती-लेगिंज आणि गारमेंट्स अशा सर्व प्रकारच्या वस्त्रांचा समावेश असून, दर्जा आणि परवडणारे दर ही या कलेक्शनची खासीयत ठरली आहे.
ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण कुटुंबासाठी खरेदीचा आनंद मिळावा, यासाठी प्रो. प्रा. अजिंक्य गायकवाड यांच्या पुढाकाराने समर्थ कलेक्शनने या दिवाळीत विशेष सवलती व नवे ट्रेंडी कलेक्शन उपलब्ध करून दिले आहे.
ठिकाण: विठामाधव थिएटरसमोर, श्रीरामपूर रोड, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर
📞
संपर्क: ९६८९६८२४२९ / ८९९३४९२४२९


कोणत्याही टिप्पण्या नाहीत