राहुरी फॅक्टरी येथील ओम शांती केंद्राच्या ज्योती दीदी यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील ओम शांती केंद्राच्या ज्योती दीदी यांचे निधन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ज्योती दीदी यांचे आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्या...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ज्योती दीदी यांचे आज शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

राहुरी फॅक्टरी परिसरात ओम शांती केंद्राच्या माध्यमातून ज्योती दीदी या सर्व परिचित होत्या.

त्यांच्यावर उद्या शनिवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता राहुरी फॅक्टरी येथील स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार पार पडणार आहे.

त्यांच्या जाण्याने राहुरी फॅक्टरी परिसरासह परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत