राहुरी फॅक्टरी(वेबटीम) फॅशनची नवी ओळख ठरणाऱ्या गुरुदत्त कलेक्शन या शोरूमला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकाच छताखाली सर्व प्...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
फॅशनची नवी ओळख ठरणाऱ्या गुरुदत्त कलेक्शन या शोरूमला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारचे शर्ट, पॅन्ट, टी-शर्ट, नाईट पॅन्ट, होजिअरी तसेच दर्जेदार व नव्या ट्रेंडी डिझाईन्सचे कपडे वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
ग्राहकांना विशेष ऑफरच्या माध्यमातून आकर्षक दरात वस्तू मिळत असल्याने दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी हे ठिकाण लोकप्रिय ठरत आहे. राहुरी फॅक्टरीतील विश्वासाचं नाव म्हणून गुरुदत्त कलेक्शनची ओळख निर्माण झाली आहे.
या उपक्रमाचे प्रोप्रायटर्स सचिन दत्तात्रय शिंदे, किरण दत्तात्रय शिंदे आणि अशोक दिनकर शिंदे असून, त्यांनी ग्राहकांना उत्तम सेवा आणि दर्जेदार वस्तू देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
📍 पत्ता: युवराज कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड रोड, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर
📞 संपर्क: ९९२३३४७३७५ / ९३७१४२६७०४

कोणत्याही टिप्पण्या नाहीत