राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- वाहनांच्या बॅटऱ्या, इन्व्हर्टर, चार्जिंग सेवा आणि संबंधित साहित्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून ‘ऋषिकेश इंटरप्रायजेस’ या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
वाहनांच्या बॅटऱ्या, इन्व्हर्टर, चार्जिंग सेवा आणि संबंधित साहित्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणून ‘ऋषिकेश इंटरप्रायजेस’ या नावाने नवी शाखा क्र. 02 श्रीराम कॉम्प्लेक्स, राहुरी फॅक्टरी येथे सुरू असून बॅटरी व इन्व्हर्टरवर ऑफर सुरू आहे.
या ठिकाणी सर्व प्रकारच्या गाड्यांच्या बॅटऱ्या तसेच इन्व्हर्टर खरेदीसाठी आणि योग्य दरात मिळण्यासाठी ही नवी शाखा ग्राहकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच येथे सर्व प्रकारच्या बॅटऱ्यांचे चार्जिंगही केले जाते.
‘ऋषिकेश इंटरप्रायजेस’ येथे Luminous, Livfast, Amaron, Exide, Sonic आदी नामांकित कंपन्यांच्या बॅटऱ्या सहज उपलब्ध आहेत.
संपर्कासाठी – प्रो. प्रा. अक्षय प्रकाश कुन्हाडे (मो. 9730776593)
📍 ठिकाण – श्रीराम कॉम्प्लेक्स, राहुरी फॅक्टरी, श्रीरामपूर चौक, ता. राहुरी – 413706

कोणत्याही टिप्पण्या नाहीत