राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त सरकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बबनराव वाकचौरे(वय-६९) यांचे आज गुरुवारी ३० ऑ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त सरकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बबनराव वाकचौरे(वय-६९) यांचे आज गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री ८.३५ वा. प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले.
त्यांच्यावर आज रात्री अकरा वाजता राहुरी फॅक्टरी प्रसादनगर येथील निर्मल कृष्ण अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले मुलगी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.संदीप व अमोल वाकचौरे यांचे ते वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत