राहुरी फॅक्टरी येथील “स्वामी रेसिडेन्सी” येथे आपले स्वतःचे घर बुक करा आधुनिक 2BHK रो बंगलोसाठी बुकिंग सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील “स्वामी रेसिडेन्सी” येथे आपले स्वतःचे घर बुक करा आधुनिक 2BHK रो बंगलोसाठी बुकिंग सुरू

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी परिसरात घरखरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी! अर्जुन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत अत्याधुनिक, आकर्षक आणि सुबक ब...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


राहुरी फॅक्टरी परिसरात घरखरेदीदारांसाठी एक सुवर्णसंधी! अर्जुन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत अत्याधुनिक, आकर्षक आणि सुबक बांधकाम असलेले “स्वामी रेसिडेन्सी” हे नवे प्रकल्प — जिथे तुम्हाला मिळेल स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी.

या प्रकल्पात 2BHK चे आधुनिक डिझाईन असलेले प्रशस्त रो बंगलो उपलब्ध असून, वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे घर 30 फूट रस्त्यालगत आकर्षक परिसरात आहे. प्रकल्पातील प्रत्येक युनिटचे बांधकाम 1100 चौरस फूट आहे.

*उपलब्ध सुविधा:*

कलेक्टर NA प्लॉट

प्रशस्त कार पार्किंग

स्वतंत्र उतारा

वास्तुशास्त्रानुसार प्लॅन व बांधकाम

सर्व बँकांकडून कर्ज सुविधा


*प्रकल्पाचे वैशिष्ट्ये*

1) भुकंपरोधक बांधकाम.

2) पक्क्या भाजलेल्या विटांमध्ये बांधकाम

3) विट्रीफाईड टाईल्स फ्लोरिंग व वॉल टाईल्स

4) ग्रेनाईट किचन ओटा.

5) किचन व टॉयलेट मध्ये एक्सॉस्ट फॅनची सोय

6) सर्व प्लंबींग CPVC व UPVC पाईप मध्ये.

7) बाहेरील पेंट अॅपेक्स एशियन पेन्टस मध्ये

8) आतील पेंट इमल्शन पेंट मध्ये.

9) स्वतंत्र पाण्याचा हौद व सेप्टिक टैंक.

10) स्वतंत्र कार पार्किंगची व्यवस्था.

11) मेन डोअर - लॅमीनेट फिनीश मध्ये

12) आतील सर्व दरवाजे फ्लश डोअर मध्ये

13) सर्व खिडक्या 3 ट्रॅक अॅल्युमिनिअम सेक्शन मध्ये मच्छर जाळी सह

14) सर्व इलेक्ट्रिक फिटींग कन्सील्ड मध्ये.


*ठिकाण*

प्लॉट नं. ४, भगवती पार्क, डी. पॉल शाळेशेजारी समर्थनगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, जि.अहिल्यानगर


*संपर्क:*

श्री. अतुल कराड – 9270985764

इंजि. श्री. मयुर मुसमाडे 9970389238

श्री.वसंत कवाणे 9860529494

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत