राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज 17 नोव्हेंबर रोजी अखेरचा दिवस असून अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीसाठी आज 17 नोव्हेंबर रोजी अखेरचा दिवस असून अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल होत आहेत प्रभाग क्रमांक आठ मधून राहुरी फॅक्टरी येथील युवा उद्योजक ऋषभ नंदकुमार लोढा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत