कोपरगाव(वेबटीम) अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप वर्पे यांचे वडील के. जे. सोमय्या महाविद्यालय...
कोपरगाव(वेबटीम)
अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप वर्पे यांचे वडील के. जे. सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. गोरक्षनाथ गयाजी वर्पे यांचे आज रविवार दिनांक 16/11/2025 रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी सकाळी ११.३० वा. कोपरगाव अमरधाम येथे होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत