देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथील अण्णासाहेब लक्ष्मण कराळे,रंभाजी लक्ष्मण कराळे आणि नामदेव लक्ष्मण कराळे यांचे बंधू रावसाहेब लक्ष...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथील अण्णासाहेब लक्ष्मण कराळे,रंभाजी लक्ष्मण कराळे आणि नामदेव लक्ष्मण कराळे यांचे बंधू रावसाहेब लक्ष्मण कराळे
यांचे आज सोमवार २२ डिसेंबर सकाळी ८:३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज (सोमवार) दुपारी १२:३० वाजता, देवळाली प्रवरा अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत