देवळाली प्रवरा/वेबटीम:- आगामी देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सात ब मधून उभा असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आप्...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
आगामी देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक सात ब मधून उभा असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढुस यांच्या स्नुषा व रिलस्टार वैभव आप्पासाहेब ढुस यांच्या पत्नी पल्लवी वैभव ढुस यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन डॉ.उषाताई तनपुरे यांनी केले आहे.
सत्ता नसतानाही ज्यांनी विकास कामे केली अशा व्यक्तीच्या पाठीमागे उभे रहा असे आव्हान देखील तनपुरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत