राहुरी फॅक्टरी(वेबटीम) येथील दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटीचा ७ वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे उद्या शुक्रव...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
येथील दि राहुरी अर्बन क्रेडिट को-ऑप सोसायटीचा ७ वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायण महापूजेचे उद्या शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायं. ५ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
गेली सात वर्षे संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतकांचे मनापासून आभार मानत संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिन सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन रामचंद्र विठ्ठल काळे,प्रशांत रामचंद्र काळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत