देवळाली प्रवरा/वेबटीम:- नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लि.’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक योजनेची घोषणा करण्यात आ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ‘कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लि.’तर्फे ग्राहकांसाठी आकर्षक योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
नववर्षानिमित्त ठेव खात्यावर तब्बल ११.२५ टक्के व्याजदर देण्याचा विशेष लाभ जाहीर करण्यात आला असून हा लाभ ३१ जानेवारी २०२६ पर्यंत वैध राहणार आहे.
“नवे वर्ष, नवी स्वप्ने” या घोषवाक्यासह या योजनेची माहिती देण्यात आली आहे. वाढती बचत, सुरक्षित गुंतवणूक आणि अधिक परतावा हे योजनेचे प्रमुख आकर्षण असल्याचे संस्था व्यवस्थापनाने सांगितले. बचतदारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
*ठिकाण*
नगरपरिषद कॉम्प्लेक्स, बाजारतळ, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि.अहिल्यानागर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत