राहुरी कनगर ग्रामपंचायत सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांच्या मातोश्री छबुबाई गोरक्षनाथ घाडगे यांचे आज ५ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे....
राहुरी
कनगर ग्रामपंचायत सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांच्या मातोश्री छबुबाई गोरक्षनाथ घाडगे यांचे आज ५ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे.
त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवारी संध्याकाळी ७.३०वाजता कनगर येथील अमरधाम येथे पार पडणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत