देवळाली प्रवरा(वेबटीम) महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी देवळाली प्रवरा शहरात अभिवादन करण्यात आले. या...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ६ डिसेंबर रोजी देवळाली प्रवरा शहरात अभिवादन करण्यात आले.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दत्ता कडू,विश्वास पाटील, दासू पठारे,संजय मुसमाडे,सागर संसारे, संदीप पंडीत,राकेश संसारे,अमित पंडीत, सोमनाथ होले,राजू थोरात,अनिकेत पंडीत, दिगन पंडीत, पंकज संसारे,जगदिप पंडीत, मोजेश सोज्वळ, प्रसाद गायकवाड,नयन संसारे,वैभव संसारे, विकी गायकवाड, प्रशांत कांबळे, शशी पंडीत, रवी संसार, प्रतीक डोंगरे, सचिन देशमुख, शुभम बर्डे, सचिन पंडीत, बाळासाहेब मकासरे, पवन संसारे, गणेश संसारे,सागर संजय संसारे, प्रकाश पंडीत, पास्टर संतोष, पास्टर राजू ,पास्टर विजय, पास्टर मोजेस आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत