भावपूर्ण श्रद्धांजली कै. नामदेव खंडू शिरसाठ यांना दि.२८.११.२०२५ रोजी दुपारी १२:४५ वा. देवाज्ञा झाली. तरी त्यांच्या आत्म्यास चिरः शांती लाभ...
भावपूर्ण श्रद्धांजली
कै. नामदेव खंडू शिरसाठ
यांना दि.२८.११.२०२५ रोजी दुपारी १२:४५ वा. देवाज्ञा झाली. तरी त्यांच्या आत्म्यास चिरः शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
।। दशक्रिया विधी ।।
रविवार दि. ०७/१२/२०२५ रोजी सकाळी ठीक ०९:०० वा. गंगादेवी फाटा येथे होणार आहे.
- दुःखांकित-
गं.भा. भिमाबाई नामदेव शिरसाठ (पत्नी)
श्री. सतीश नामदेव शिरसाठ (मुलगा)
(सहायक पोलिस निरीक्षक, नाशिक)
श्री. पोपट नारायण शिरसाठ (पुतण्या)
सौ. गंगुबाई भागवत कुटे (मुलगी)
श्री. नारायण खंडू शिरसाठ (भाऊ)
श्री. वैभव नामदेव शिरसाठ (मुलगा)
श्री. नवनाथ नारायण शिरसाठ (पुतण्या)
सौ. मंगल राजू शेकडे (मुलगी)
सौ. सुमन भगवान आव्हाड (पुतणी)
समस्त शिरसाठ परिवार
प्रवचन सेवा : ह.भ.प. शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री (तारकेश्वर गड)
स्थळ : (शिरसाठ वस्ती), गंगादेवी फाटा ता. आष्टी, जि. बीड.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत