राहुरीतील दगडुराम दादा तनपुरे पतसंस्थेत दोन पदांची निवड प्रक्रिया - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीतील दगडुराम दादा तनपुरे पतसंस्थेत दोन पदांची निवड प्रक्रिया

राहुरी/वेबटीम:-   श्री. दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी येथे तात्काळ भरतीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला ...

राहुरी/वेबटीम:-

 श्री. दगडूराम दादा तनपुरे नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी येथे तात्काळ भरतीसाठी वॉक-इन इंटरव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेचा पत्ता :

तहसील कार्यालयासमोर, स्टेशन रोड, राहुरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर

संपर्क : ९०५५१६१५५५


रिक्त पदांची माहिती पुढीलप्रमाणे :


1️⃣ क्लार्क कम कॅशियर (एक पद)

→ शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / एम.कॉम

→ संगणकीय ज्ञान आवश्यक


2️⃣ शिपाई कम ड्रायव्हर (एक पद)

→ आवश्यक : अनुभव व वाहन चालविण्याचे परवानाधारक (लायसन्स)


इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर वरील पत्त्यावर आपले मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन श्री. तनपुरे सुधीर दगडूराम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत