ओम इलेक्ट्रॉनिक्सकडून ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त आकर्षक ऑफर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ओम इलेक्ट्रॉनिक्सकडून ख्रिसमस व नवीन वर्षानिमित्त आकर्षक ऑफर

राहुरी(वेबटीम) ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत ओम इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. 23 डिसेंबर ते 05 जानेवारी या ...

राहुरी(वेबटीम)



ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत ओम इलेक्ट्रॉनिक्सने ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. 23 डिसेंबर ते 05 जानेवारी या कालावधीत ₹13,999 पेक्षा जास्त किंमतीच्या मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक ट्रॉली बॅग मोफत देण्यात येणार आहे.


यासोबतच ग्राहकांना लकी ड्रॉ कूपन दिले जाणार असून या कूपनद्वारे तब्बल ५ रेंजर सायकली जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे


. खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना या सोडतीत सहभागी होण्याची हमी मिळणार असल्याची माहिती दालनाकडून देण्यात आली आहे.लकी ड्रॉची सोडत ०६ जानेवारी रोजी ओम इलेक्ट्रॉनिक्सच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर लाईव्ह पद्धतीने घेण्यात येणार आहे.


ओम इलेक्ट्रॉनिक्सची मुख्य शाखा नगर-मनमाड हायवेवरील राहुरी फॅक्टरी येथे असून शाखा क्रमांक १ छत्रपती शिवाजी महाराज चौक रोडवरील पोस्ट ऑफिसजवळ आहे.


या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर प्रत्यक्ष भेट देण्याचे आवाहन ओम इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत