गुहा(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमचे अटेंडेड अतुल विनायक ओहोळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या अंत्य...
गुहा(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमचे अटेंडेड अतुल विनायक ओहोळ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच डॉक्टर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याच्या पश्चात वडील आई भाऊ (अनमोल) बहिण ,(योगिता ) असा परिवार आहे तसेच ते पत्रकार व गुहा गावचे माजी सरपंच विनायक गभऻजी ओहोळ यांचे द्वितीय चिरंजीव होते त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात कोसळला असून त्यांच्या कुटुंबावर परमेश्वराची कृपा असावी असे अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत