देवळाली प्रवरा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

  देवळाली प्रवरा(वेबटीम) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने भा...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देवळाली प्रवरा येथे महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

या कार्यक्रमास शिवसेना ग्राहक सेनेचे दत्ता कडू, तनपुरे साखर कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे, काँग्रेसचे नगरसेवक दासु पठारे, वैभव गिरमे, भागवत दीपक पठारे, अनिल चव्हाण, भागवत मुसमाडे, श्री. कदम, विजय कुमावत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी बाळासाहेबांच्या सामाजिक, राजकीय कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत