वांबोरी येथील नन्हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वांबोरी येथील नन्हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती

वांबोरी येथील नन्हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती B.Ed., M.Ed., D.Ed., B.Sc., B.Com., BA, MA, AVN (कॉम्प्युटर), A. T.D. (ड्रॉईंग), स...

वांबोरी येथील नन्हे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये शिक्षक भरती


B.Ed., M.Ed., D.Ed., B.Sc., B.Com., BA, MA, AVN (कॉम्प्युटर), A. T.D. (ड्रॉईंग), संगीत, क्रीडा व सहाय्यक शिक्षक पदांसाठी संधी


अनुभवी उमेदवारांना प्राधान्य

इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान आवश्यक

सर्व आवश्यक कागदपत्रे पूर्ण असणे बंधनकारक

कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण सुविधा

रहिवासी जोडीसाठी राहण्याची सोय उपलब्ध

शाळेसाठी स्कूल व्हॅन/चारचाकी वाहन आवश्यक

अनुभवी ड्रायव्हरची आवश्यकता

ड्रायव्हरसह वाहन उपलब्ध करून देणाऱ्यांनाही संधी

पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा

संपर्क: 7875498915/9158596909


पत्ताःवांबोरी ब्राह्मणी रोड, वांबोरी, ता. राहुरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत