नोकरीची सुवर्णसंधी! 🔹 ओम इलेक्ट्रॉनिक्स (ओम Electro-Comm प्रा. लि.) मध्ये भरती सुरू - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नोकरीची सुवर्णसंधी! 🔹 ओम इलेक्ट्रॉनिक्स (ओम Electro-Comm प्रा. लि.) मध्ये भरती सुरू

 नोकरीची सुवर्णसंधी!ओम इलेक्ट्रॉनिक्स (ओम Electro-Comm प्रा. लि.) मध्ये भरती सुरू आमच्या वाढत्या टीममध्ये सामील होण्याची संधी! अनुभवी व उत्स...

 नोकरीची सुवर्णसंधी!ओम इलेक्ट्रॉनिक्स (ओम Electro-Comm प्रा. लि.) मध्ये भरती सुरू



आमच्या वाढत्या टीममध्ये सामील होण्याची संधी! अनुभवी व उत्साही उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

📌 उपलब्ध पदे :

✅ सेल्स एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स)

▪ पदसंख्या : 01

▪ पात्रता : पुरुष उमेदवार

▪ अनुभव : 1 ते 3 वर्षे

✅ एचआर मॅनेजर

▪ पदसंख्या : 01

▪ पात्रता : पुरुष उमेदवार

▪ अनुभव : 1 ते 3 वर्षे

✅ कस्टमर रिलेशनशिप व सर्व्हिस मॅनेजर

▪ पदसंख्या : 01

▪ पात्रता : पुरुष उमेदवार

▪ अनुभव : 1 ते 3 वर्षे

📩 इच्छुक उमेदवारांनी आपला सी.व्ही. पाठवावा किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

📞 संपर्क : 8329236505

📍 ठिकाण : राहुरी फॅक्टरी, राहुरी

आजच अर्ज करा आणि ओम इलेक्ट्रॉनिक्ससोबत आपल्या करिअरला नवी दिशा द्या!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत