१ जुन निमित्त आपल्या गोड क्षणांचा खास सोहळा साजरा करा देवळाली प्रवराच्या एम. एच. १७ बेकरी सोबत. - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

१ जुन निमित्त आपल्या गोड क्षणांचा खास सोहळा साजरा करा देवळाली प्रवराच्या एम. एच. १७ बेकरी सोबत.

देवळाली प्रवरा(वेबटीम) वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण अधिक खास बनवण्यासाठी एम एच 17 केक अँड ब...

देवळाली प्रवरा(वेबटीम)



वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण अधिक खास बनवण्यासाठी एम एच 17 केक अँड बेकरी, देवळाली प्रवरा यांनी विविध प्रकारचे आकर्षक व स्वादिष्ट केक ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

बेकरीत वाढदिवस, पार्टी तसेच विविध कार्यक्रमांसाठी कस्टमाईज्ड केक, फोटो केक, थीम केक आणि पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार विशेष डिझाईनचे केक तयार करून दिले जातात.

बेकरीमध्ये अमेरिकन नट्स केक, कुल्फी फालुदा केक, रसमलाई केक, बटरस्कॉच केक, ब्लॅक फॉरेस्ट केक आणि गुलकंद केक यांसारख्या विविध स्वादांचे केक उपलब्ध आहेत. उत्कृष्ट दर्जा, आकर्षक सजावट आणि स्वादिष्ट चव ही या केकची खासियत असल्याचे बेकरी व्यवस्थापनाने सांगितले.

ग्राहकांना कुठेही आणि कधीही वाढदिवसाच्या केकची ऑर्डर देता येणार असून वेळेत व दर्जेदार सेवा देण्यावर बेकरीचा भर आहे. देवळाली प्रवरा येथील सोसायटी डेपो परिसरात असलेल्या या बेकरीशी संपर्क साधण्यासाठी 8805937524 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 "आजच ऑर्डर करा आणि आपला वाढदिवस खास करा!" – एम एच 17 केक अँड बेकरी, देवळाली प्रवरा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत