देवळाली प्रवराच्या शेटेवाडी येथील विठ्ठल खांदे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवराच्या शेटेवाडी येथील विठ्ठल खांदे यांचे निधन

दे.प्रवरा(वेबटीम)  देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील जुन्या पिढीतील  विठ्ठल धोंडीराम खांदे(वय-९५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच...

दे.प्रवरा(वेबटीम)



 देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील जुन्या पिढीतील  विठ्ठल धोंडीराम खांदे(वय-९५) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०, शेटेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.दशरथ खांदे व रावसाहेब खांदे यांचे वडील तर सागर खांदे व बाबासाहेब खांदे यांचे आजोबा होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत